Fire Boltt Smart Watch | फायर बोल्टच्या या पाच स्मार्टवाॅच आहेत स्वस्त आणि मस्त

5/5 - (2 votes)

  • Fire Boltt Smart Watch गेल्याकाही वर्षांपासून फायर बोल्ट नावाची कंपनी संपूर्ण देशात इलेक्ट्राॅनिक वस्तूंच्या विक्रीमध्ये धिंगाणा घालत आहे. अगदी 900 रूपयांपासून या कंपनीकडे स्मार्ट घड्याळ उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे, या घडाळ्यांची क्वालिटी 4 ते 5 हजार रुपयांच्या स्मार्ट घड्याळांना लाजवेल अशी आहे. त्यामुळे मागील काही महिन्यांतच या कंपनीच्या स्मार्ट घड्याळांच्या विक्रीचा आलेख बुम झालेला आहे. त्यामुळे भारतात स्वतःचा दबदबा बनवू पाहणाऱया इतर देशी आणि विदेशी कंपन्यांना फायर बोल्टमुळे घाम फुटला आहे. अल्पावधीतच हा स्मार्टवाॅचमधील देशातील नंबर एकचा ब्रँड बनला आहे. Fire Boltt Smart Watch.

ब्रँडच्या सक्सेस मागील रहस्य

  • या ब्रँडचे संस्थापक आणि सीईओ अर्नव केशव हे आहेत. तरूणांना आकर्षित करण्यासाठी सुरूवातीपासून त्यांनी तरूणांना काय आवडते याचा अभ्यास केला आणि त्यांनी त्यापद्धतीने स्मार्ट घड्याळ बनविण्यास सुरूवात केली. तसेच या स्मार्ट वाॅचची किमंतही नागरिकांना परवडेल अशी ठेवली. त्यामुळे चार ते पाच हजार रूपयांचे घड्याळ खरेदी करण्याऐवजी नागरिक फायर बोल्टकडे वळू लागले आहेत. 2015 मध्ये कंपनीची स्थापना झाली असली. तरी आता या कंपनीच्या घड्याळांची विक्री वाढू लागल्याने भारताचा माजी क्रिकेटपटू एम.एस. धोनी याने देखील या ब्रँडचे प्रमोशन केले. त्यामुळे आता ब्रँडेड वस्तू घालण्याकडे कल असलेले तरूण देखील फायर बोल्डच्या वस्तू बिनदिक्कत घेऊ लागले आहे. Fire Boltt Smart Watch
  • Read also : https://maharashtratechnology.com/second-hand-iphone-buy-online/

हे आहेत पाच स्मार्ट वाॅच, जी तुम्ही घेतली पाहिजेत – Fire Boltt Smart Watch

 टाॅक -2

या स्मार्टवाॅचचे वैशिष्ट्य असे आहे की, तुम्हाला एखादा काॅल आल्यास यातून थेट बोलू शकता. तुमच्या शरिरातील प्राणवायु (ऑक्सीजन) पातळी या घड्याळातून तपासता येते. तसेच हे घड्याळ अतिशय मजबूत असून मेटल केसचे आहे. पाण्यामध्येही हे घड्याऴ वापरू शकता. अनेक इनबिल्ड गेम्स यामध्ये आहेत. अलार्म देखील या घड्याळात उपलब्ध आहे. एक वर्ष वाॅरंटी या घड्याळावर मिळेल.

Fire boltt smart watch
डिस्प्ले32 एमएम (1.28 इंच) HD
कनेक्टीव्हीटीब्लूटूथ 5.0 किंवा वरील
बॅटरीदररोज खूप वापरल्यास 7 दिवस. स्टँडबाय वेळ 30 दिवसांपर्यंत.
हेल्थ माॅनिटरींगस्टेप, स्लीप ट्रॅकिंग, कॅलरी, अ‍ॅक्टिव्हिटी हिस्टरी, हार्टरेट आणि इतर माॅनिटरिंग
प्राईज1299 रुपये (डिस्काऊंटमध्ये आणखी कमी होऊ शकते)

निंजा थ्री प्लस Fire Boltt Smart Watch

 निंजा थ्री प्लस एक चौरस आकाराचे घड्याळ ऑफर करते. याचा डिस्पे चमकदार आणि आकर्षक आहे. हा देखील पाण्यात वापरता येऊ शकतो. यामध्ये म्युजिक वाजविता येऊ शकते. या घड्याळाला एक वर्षाची वाॅरंटी आहे. फुल टच स्क्रीन असलेला हा घड्याळ हातात घालताच आकर्षक दिसतो.

डिस्प्ले46.5 एमएम(1.83 इंच)HD
कनेक्टीव्हीटीब्लूटूथ
बॅटरीदररोज खूप वापरल्यास 7 दिवस. स्टँडबाय वेळ 25 दिवसांपर्यंत.
हेल्थ माॅनिटरींगस्टेप, स्लीप ट्रॅकिंग, कॅलरी, अ‍ॅक्टिव्हिटी हिस्टरी, हार्टरेट आणि इतर माॅनिटरिंग
प्राईज1099 रुपये (कंपनीच्या वेबसाईटवरून घेतल्यास)

इनव्हिंसीबल प्लस

हे घड्याळ फायर बोल्टच्या काही महागड्या सेगमेंटमधील घड्याळ आहे. परंतु याची क्वालिटी एकदम जबरदस्त आहे. स्टेनलेस स्टील आणि सिलीकोन स्ट्रॅपमध्ये उपलब्ध आहे. फाईंड माय फोन, हवामान अपडेट, एकाच ठिकाणी जास्तवेळ बसून काम केल्यास त्याचे रिमांईडर देणे, कॅल्क्युलेटर, मोबाईल प्रमाणे घड्याळाला लाॅक स्क्रिन, गेम्स, हृदयाची गती तपासणे अशी मोबाईल प्रमाणे विविध कामे हा घड्याळ करेल. अवघ्या दोन तासात हा घड्याळ चार्ज होतो. त्यामुळे तुमच्या वारंवार चार्जिंगचा त्रासही या घड्याळामुळे कमी होईल. Fire Boltt Smart Watch.

Fire Boltt Smart Watch
डिस्प्ले1.43 इंच HD
कनेक्टीव्हीटीब्लूटूथ 5.0 किंवा वरील
बॅटरीदररोज खूप वापरल्यास 7 दिवस. स्टँडबाय वेळ 25 दिवसांपर्यंत.
हेल्थ माॅनिटरींगस्टेप, स्लीप ट्रॅकिंग, कॅलरी, अ‍ॅक्टिव्हिटी हिस्टरी, हार्टरेट आणि इतर माॅनिटरिंग
प्राईज3999 रुपये (कंपनीच्या वेबसाईटवरून घेतल्यास)

लिगसी

या घड्याळामध्ये तुम्हाला वेगवेगळे युनीक वाॅलपेपर ठेवता येतील. याच्या स्ट्रॅप लेदर आणि स्टेनलेस स्टीलमध्ये उपलब्ध होतात. त्यामुळे लेदर स्ट्रॅप वापरणाऱयांसाठी हा एक चांगला ऑप्शन आहे. या घड्याळावर स्टॅाक मार्केटचे अपडेटही उपलब्ध होतील. 100 हून अधिक स्पोर्ट्समोड यामध्ये आहेत. फाईंड फोन हा पर्याय देखील यामध्ये उपलब्ध आहे.

Fire Boltt Smart Watch
डिस्प्ले1.43 इंच एमोलेड
कनेक्टीव्हीटीब्लूटूथ
बॅटरीब्लुथ्युथ कॅालिंग 2 दिवस. तसेच दररोज वापरास असल्यास किमान 7 दिवस
हेल्थ माॅनिटरींगस्टेप, स्लीप ट्रॅकिंग, कॅलरी, अ‍ॅक्टिव्हिटी हिस्टरी, हार्टरेट आणि इतर माॅनिटरिंग
प्राईज2499 रुपये (कंपनीच्या वेबसाईटवरून घेतल्यास)

क्झेलोर

ज्या वापरकर्त्याला त्याची स्मार्टवाॅच लक्झरी प्रकारची दिसावी असे वाटत असेल. तर त्या वापरकर्त्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे. घड्याळाच्या चहूबाजूंनी हिऱयासारखे छोटे डायमंड आहेत. कॅमेरा कंट्रोल देखील या घड्याळात आहे. या घड्याळाची पॅकिंगही रॅायल आहे.

Fire Boltt Smart Watch
डिस्प्ले45.2 एमएम  
कनेक्टीव्हीटीब्लूटूथ
बॅटरीतीन ते सात दिवस टिकेल
हेल्थ माॅनिटरींगस्टेप, स्लीप ट्रॅकिंग, कॅलरी, अ‍ॅक्टिव्हिटी हिस्टरी, हार्टरेट आणि इतर माॅनिटरिंग
प्राईज3999 रुपये  

FAQ- Fire Boltt Smart Watch

फायर बोल्टही चायनिज कंपनी आहे का ?

नाही, ही कंपनी इंडियन आहे. याचे मुख्यालय मुंबईतील नरीमन पॅाईंट येथे आहे.

फायर बोल्टचे स्मार्टवॅाच टिकणारे आहेत का ?

नक्कीच या घड्याळांची बॅाडी अतिशय मजबूत आहे. तुम्ही जितक्या महागातले घड्याळ घ्याल तितके फायदेशीर ठरेल.

फायर बोल्ट कंपनीचे मालक कोण आहेत ?

फायर बोल्टचे मालक अर्नव किशोर हे आहेत.

फायर बोल्टचे ब्रँड एम्बेसडर कोण आहेत ?

फायर बोल्टचे ब्रँड एम्बेसडर सुरूवातीला क्रिकेटपटू विराट कोहली होते. त्यांचा करार संपूष्टात आल्यानंतर माजी क्रिकेटपटू महेंद्र सिंग धोनी हे या कंपनीचे ब्रँड एम्बेसडर झाले.  

निष्कर्ष Fire Boltt Smart Watch

यासह 899 रुपये पासून तुम्हाला चांगले पर्याय उपलब्ध होतील. फायर बोल्टच्या जवजवळ सर्वच वॅाच चांगल्या आहेत. त्यामुळे तुम्ही बिनधास्त इतर पर्यायांची निवडही करू शकता. परंतु वरिल काही घड्याळे तु्म्ही नक्की ट्राय करा.

Leave a Comment